कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) अडचणीत सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. आधीच अवकाळी पाऊस,अतिवृष्टी यामुळं पिकांना फटका बसला आहे. कापूस (Cotton), सोयाबीन (Soybean), कांदा (Onion) या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या उरल्या सुरल्या पिकांनांही योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. राज्यात कांद्याचे दर झपाट्यानं घसरत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांनी कांद्याचा स्टॉक करायला सुरुवात केली आहे. ह्या वेळी कांद्याला MSP च्या कक्षेत घेण्याबात पावले उचलण्याची विनंती
#AmolKolhe #OnionPrice #SharadPawar #MSP #Parliament #WinterSession #Loksabha #Shirur #Maharashtra #NCP #HWNews